अधिक प्रश्न

१) ‘कोमल वाचा दे रे राम’ ही चौपदरी रचना कोणी लिहिली आहे ?
उत्तर.  ‘कोमल वाचा दे रे राम’ ही चौपदरी रचना संत तुकारामांनी लिहिली आहे.

२) समर्थ रामाला कशा प्रकारची मैत्री दे असे सांगतात ?
उत्तर.  समर्थ रामाला बहुजन मैत्री दे असे सांगतात.

३) समर्थ रामदास शेवटी काय मागतात ?
उत्तर. समर्थ रामदास शेवटी तुला जे काही द्यायला आवडले ते दे असं मागतात.

() पुढील प्रश्नांची उत्तरे तीनचार एका वाक्यांत लिहा.

१) समर्थ रामाकडे काय काय मागतात ?
उत्तर. समर्थ रामदास रामाकडे कोमल वाचा, विमल करणी, एखाद्या प्रसंग ओळखण्याची दृष्टी , शहाणपण, लोकांच्या सुखासाठी आणि हितकारक अशी कामे बहुजनांची मैत्री, विद्यासारखे वैभव आणि थोडीशी उदासिनता मागतात. या सर्व आपल्याला  न कळता मिळण्यात असे मागणे समर्थ रामाकडे मागतात.

२) समर्थ रामदासांनी ‘कोमल वाचा दे रे राम’ या चौपदरी रचनेमध्ये कोणती अपेक्षा व्यक्त केली आहे ?
उत्तर. कोमल वाचा दे रे राम’ या चौपदरी रचनेमध्ये समर्थ रामदास यांनी देत्याकडून आपणास कोणत्या चांगल्या गोष्टी मिळाव्यात, याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

() कविता चरण पूर्ण करा.

१. कोमल वाचा दे रे राम । _____ करणी दे रे राम ।।

२. प्रसंग ओळखी दे रे राम । ______  मज दे रे राम ॥

३. ________ दे रे राम । बहुजनमैत्री दे रे राम ॥

४. _________ दे रे राम । उदासिनता दे रे राम ।

५. तुझी  ______ दे रे राम । दास म्हणे मज दे रे राम ।

उत्तर

१. कोमल वाचा दे रे राम । विमल करणी दे रे राम ।।

२.  प्रसंग ओळखी दे रे राम । धूर्तकळा मज दे रे राम ॥

३) अंतरपारखी दे रे राम । बहुजनमैत्री दे रे राम ॥

४) विद्यावैभव दे रे राम । उदासिनता दे रे राम ॥

५) तुझी आवडी दे रे राम । दास म्हणे मज दे रे राम ।