खालील विधानांना अनेक पर्यांयी उत्तरे दिली आहेत. त्यांतील योग्य पर्याय निवडून विधानासह पुन्हा लिहा.
१. या शाळेत नुकतेच चोरघडे सर ______________.
२. मुख्याध्यापक चोरघडे सर ______________.
३. कागद टेबलावर ठेवा आणि ______________.
४. आपल्या शाळेभोवती _______________.
५. डोंगरउतारावर लांब ______________.
६. राघव फार ______________.
७. ज्याना स्पर्धेत भाग घ्यायचाय त्यांनी _______________.
८. दमल्यांचे घर गावातले ___________.
९. आईच्या मागे लागून ___________.
१०. मुख्याध्यापक आणि लिमये सर ____________.
११. बाजूला एक डेकेदार _______________.
१२) ते मिळालंय आताच सहावी परीक्षेत प्रथम आलेल्या _______________.
उत्तर
१. (आ) या शाळेत नुकतेच चोरघडे सर मुख्याध्यापक म्हणून आले होते.
२. (अ) मुख्याध्यापक चोरघडे सर आठवीच्या वर्गात गेले.
३. (इ) कागद टेबलावर ठेवा आणि पळा बाहेर.
४. (अ) आपल्या शाळेभोवती नाना प्रकारची वृक्ष आहेत.
५. (इ) डोंगरउतारावर लांब मोर उतरले होते.
६. (आ) राघव फार चटपटीत मुलगा होता.
७. (ई) ज्याना स्पर्धेत भाग घ्यायचाय त्यांनी आपली नावे मराठीच्या सबनीसबाईकडे द्या.
८. (इ) दमल्यांचे घर गावातले श्रीमंत घर.
९. (ई) रमाला आपल्या श्रीमंतीचा जरा गर्वच होता.
१०. (अ) मुख्याध्यापक आणि लिमये सर फाटक उघडून बाहेर पडत होते.
११. (आ) बाजूला एक डेकेदार आंब्याचे झाड होते.
१२. (आ) ते मिळालंय आताच सहावी परीक्षेत प्रथम आलेल्या सुरभी सकपाळ हिच्या घराला.