MULTIPLE CHOICE QUESTIONS

खालील विधानांना अनेक पर्यांयी उत्तरे दिली आहेत. त्यांतील योग्य पर्याय निवडून विधानासह पुन्हा लिहा.

१. अठरा जून उगवला तो ________________.

अ) मंगळवार होता.
आ) शुक्रवार होता.
इ) शनिवार होता.
ई) रविवार होता.

२. लोकांची उत्सुकता __________________.

अ) टोकाला पोचली होती.
आ) वाडली होती.
इ) शिगेस पोचली होती.
ई) वाढत चालली होती.

३.  गोव्याच्या विविध भागांतून लोक ___________________.

अ) वास्कोत जमले होते.
आ) पणजीत जमले होते.
 इ)  मडगावात जमले होते.
ई) बाजारात जमले होते.

४. लोहिया टॅक्सीतून सभास्थानी यायला निघतील आणि मग ते सरळ आपल्या सापळ्यात सापडतील असा ________________.

अ) कॅप्टन मिरांदला समज होता.
आ) पोलीस अधिकाऱ्यांना समज होता.
इ) व्यंकटेश वेरेकर  समज होता.
ई) लोकांच्या समज होता.

५.  त्यांना तेथे कोणी ओळखणार नाही याची ________________________.

अ)  दक्षता कार्यकर्त्यांनी घेतली होती.
आ) दक्षता लक्ष्मीदास बोरकरांनी घेतली होती.
इ)  दक्षता कर्मचारांनी घेतली होती.
ई) काळजी कार्यकर्त्यांनी घेतली होती.

६. त्या दिवशी दुपारपासून __________________________.

अ) पाऊसाची सुरवात होती.
आ) पाऊसाची साया पसरली होती.
इ) पाऊस नाही होता.
ई) पाऊस जोरात पडत होता.

७. रिपब्लिक हॉटेलमधून लोहियांना सभास्थानी आणण्याचे महत्वाचे काम ________________________.

अ)  डॉ. मिनेझिस या तरुणाकडे सोपविण्यात आले होते. 
आ) कुमारी वत्सला कीर्तनी या तरुणीकडे सोपविण्यात आले होते.
इ) लक्ष्मीदास बोरकर या तरुणाकडे सोपविण्यात आले होते.
ई) व्यंकटेश वेरेकर या तरुणाकडे सोपविण्यात आले होते.

८. नियोजित सभास्थान सुमारे _______________________.

अ) पाच फूट अंतरावर होते.
आ) पंचवीस फूट अंतरावर होते.
इ) दहा फूट अंतरावर होते.
ई) जवळच होते.

९. धवल पोषाखातील डॉ. लोहियांना आणि ________________________.

अ) डॉ. मिनेझिसना लोकांनी ओळखले. 
आ) डॉ. लक्ष्मीदास बोरकराना लोकांनी ओळखले.
इ) पुरुषोत्तम काकोडकराना लोकांनी ओळखले. 
ई) कुमारी वत्सला कीर्तनीना लोकांनी ओळखले.

                                                     
१०. जणू ती पावसाची सर, __________________________.

अ) आनंदाची सुरवात करत होती.
आ) सुखाची बरसात करत होती.
इ) आनंदाची बरसात होती. 
ई) एक नवी आशा घेऊन आली होती.

११. मिरांद हा ‘मिश्तीस’ ________________________.

अ) जमातीतला होता.
आ) जातीतल्या होता.
इ) देशातला होता. 
ई) धर्मातल्या होता.

१२. मडगाव शहराचाच नव्हे तर _____________________.

अ) डिचोली तालुक्याचा तो अँडमिनिस्ट्रेटर होता. 
आ) सासष्टी तालुक्याचा तो अँडमिनिस्ट्रेटर होता.
इ) मुरगाव तालुक्याचा तो अँडमिनिस्ट्रेटर होता
ई) इतर शहरातला अँडमिनिस्ट्रेटर होता.

१३. कॅप्टन मिरांदने _________________.

अ) फ्रेंचमधून विचारले होते.
आ) कोंकणीमधून विचारले होते.
इ) इंग्रजीमधून विचारले होते.
ई) पोर्तुगीजमधून विचारले होते.

१४. लक्ष्मीदास बोरकरांनी _____________________.

अ) दुभाष्याचे काम केले.
आ) भाषण करायचे काम केले.
इ) लोहियांना सभास्थानी आणण्याचे काम केले. 
ई) मार्गदर्शन करायचे काम केले.

१५. भाषणाचे कागद हस्तगत करण्याचेही भान ____________________.

अ) डॉ. लक्ष्मीदास बोरकराना  राहिले नव्हते. 
आ) कॅप्टन मिरांदला राहिले नव्हते.
इ)  डॉ. मिनेझिसना राहिले नव्हते.
ई) पोलिसांना राहिले नव्हते.

१६. लवंदेच्या जागी दुसरे सत्याग्रही एकेक करुन उभे राहिले आणि ___________________.

अ) मार्गदर्शन करू लागले.
आ) विरोध करू लागले.
इ) झगडू लागले. 
ई) भाषण देऊ लागले.

१७. त्या दिवशी मडगावात सुमारे _____________________.

अ) पाचशी देशभक्तांची धरपकड झाला.
आ) शंबर देशभक्तांची धरपकड झाला.
इ) दीडशे लोक धरपकड झाला. 
ई) दीडशे देशभक्तांची धरपकड झाला.

१८. साठ स्त्रियांचा मोर्चा ___________________.

अ) सभेत गेला.
आ) शहरात गेला. 
इ)  पोलीसठाण्यावर गेला.
ई) बसठाण्यावर गेला.

                                                
१९. सगळ्या स्त्रिया ____________________.

अ) कुलीन घराण्यांतील होत्या. 
आ) मोठ्या घराण्यांतील होत्या.
इ) श्रीमंत घराण्यांतील होत्या. 
ई) गरीब घराण्यांतील होत्या.

२०. ‘कुमारी कीर्तनीला सोडा _______________________.

अ) नाही तर आम्ही जाणार नाही.
आ) नाही तर आम्ही इथेच राहणार.
इ) नाही तर आम्हांलाही पकडा.
ई) नाही तर आम्ही उपोषण करणार.

२१. पुरुषोत्तम काकोडकरांनी त्यांच्या भाषणाचा ___________________.

अ) मराठीत अनुवाद करुन लोकांना सांगितला.
आ) कोंकणीत अनुवाद करुन लोकांना सांगितला.
इ) इंग्रजीत अनुवाद करुन लोकांना सांगितला.
ई) कोंकणीत अनुवाद केला.

                                              
उत्तर

१. अ) अठरा जून उगवला तो मंगळवार होता.

२. इ) लोकांची उत्सुकता शिगेस पोचली होती.

३.  इ) गोव्याच्या विविध भागांतून लोक मडगावात जमत होते.

४. आ) लोहिया टॅक्सीतून सभास्थानी यायला निघतील आणि मग ते सरळ आपल्या सापळ्यात सापडतील असा पोलीस अधिकाऱ्यांना समज होता.

५. अ) त्यांना तेथे कोणी ओळखणार नाही याची दक्षता कार्यकर्त्यांनी घेतली होती.

६. ई) त्या दिवशी दुपारपासून पाऊस जोरात पडत होता.

७. इ) रिपब्लिक हॉटेलमधून लोहियांना सभास्थानी आणण्याचे महत्वाचे काम लक्ष्मीदास बोरकर या तरुणाकडे सोपविण्यात आले होते.

८. आ) नियोजित सभास्थान सुमारे पंचवीस फूट अंतरावर होते.

९. अ) धवल पोषाखातील डॉ. लोहियांना आणि डॉ. मिनेझिसना लोकानी ओळखले.

१०. इ) जणू ती पावसाची सर आनंदाची बरसात होती.

११. अ) मिरांद हा ‘मिश्तीस’ जमातीतला होता.

१२. अ) मडगाव शहराचाच नव्हे तर सासष्टी तालुक्याचा तो अँडमिनिस्ट्रेटर होता.

१३. ई) कॅप्टन मिरांदने पोर्तुगीजमधून विचारले होते.

१४. अ) लक्ष्मीदास बोरकरांनी दुभाष्याचे काम केले.

१५. आ) भाषणाचे कागद हस्तगत करण्याचेही भान कॅप्टन मिरांदला राहिले नव्हते.

१६. ई) लवंदेच्या जागी दुसरे सत्याग्रही एकेक करुन उभे राहिले आणि भाषण देऊ लागले.

१७. इ) त्या दिवशी मडगावात सुमारे दीडशे देशभक्तांची धरपकड झाला.

१८. इ) साठ स्त्रियांचा मोर्चा पोलीसठाण्यावर गेला. सगळ्या स्त्रिया कुलीन घराण्यांतील होत्या.

१९. अ)  सगळ्या स्त्रिया कुलीन घराण्यांतील होत्या.

२०. इ) ‘कुमारी कीर्तनीला सोडा नाही तर आम्हांलाही पकडा’

२१. आ) पुरुषोत्तम काकोडकरांनी त्यांच्या भाषणाचा कोंकणीत अनुवाद करुन लोकांना सांगितला.