१. माणसाचे जीवन सिद्ध कसे होते ?
उत्तर. काळ आणि कर्तव्य यांतून माणसाचे जीवन सिद्ध होते.
२. समर्थ रामदास स्वामींचे पूर्ण नाव लिहा.
उत्तर. समर्थ रामदास स्वामींचे पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर है आहे ६. समर्थ रामदास स्वामींच्या मुख्य ग्रंथाचे नाव काय?
३. समर्थ रामदासांच्या मते रिकामाच कोण राहतो?
उत्तर. रामदासांच्या मते आळशी, रिकामटेकडा माणूस रिकामाच राहतो.
(इ) खालील प्रश्नांची प्रत्येकी पाच ते सहा वाक्यांत उत्तरे लिहा:
१. कोणकोणत्या गोष्टींची गई (हयगय) करू नये असे समर्थ रामदास मांगतात?
उत्तर. लेखनाची व काजळाची हयगय करू नये. आपल्या दैनंदिन जीवनोपयोगी कामांची अणि पुस्तकांची हयगय करू नये. वाचनाची आणि संगोधनाची हयगय की करू नये. महत्त्वाच्या कारणांची हयगय करु नये असे रामदास सांगतात.
२. समर्थ रामदासांच्या मते कोण रिकामे राहतात?
उत्तर. जे नित्यनियमाने पाठांतर करीत नाहीत, सत्पुरुषांवदूकडून व आपल्या हितचिंतकाकडून ऐकलेली गोष्ट मनात धरून ठेवत नाहीत ते रिकामे राहतात. जे आपले उभे जीवन व्यर्थ घालवतातः ज्यांना काळ व जीवन यांचा संबंधव कळत नाही ते नर मादी (स्त्री-पुरुष) माणसाचा जन्म लाभूनसुद्धा आयुष्यात रिकामेष राहतात.
१) समर्थ रामदासांनी लेखन आणि वाचन ह्या बदल काय सांगितलं आहे ?
उत्तर. समर्थ रामदासांनी लेखन आणि वाचन ह्या बदल सांगितलं आहे की लेखन आणि वाचन हे सुसंस्कृत मानवाचे सर्वस्व आहे. त्याने या बाबतीत मुळीच हयगय करू नये. वेळेत शिक्षण घ्यावे. ज्ञानी बनावे. धार्मिक व इतर ग्रंथांचे वेळीच वाचन करावे. काही ग्रंथांचे पुनश्चरण करावे. पुस्तकांच्या व कामाच्या बाबतीतही हयगय करू नये. नवे निर्माण करणे, संशोधन करणे, नवे शोधणे या बाबतीत माणसाने सातत्य ठेवले पाहिजे.