अधिक प्रश्न

(अ)  पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा.

1. आपण महान कसे बनले पाहिजे ?
उत्तर. आपण आपल्या स्वतःच्या गुणांनी आणि कर्तुत्वाने महान बनले पाहिजे.