खालील विधानांना अनेक पर्यांयी उत्तरे दिली आहेत. त्यांतील योग्य पर्याय निवडून विधानासह पुन्हा लिहा.
१. ते तिथल्या _______________________.
२. परंतु जंगलात मात्र अजून __________________.
३.अनेक रंगांच्या काचेच्या कंगोऱ्याप्रमाणं ________________.
४. झाडांच्या मुळ्यांची टोकं पाण्यावर आलेल्या एखाद्या _____________________.
५. मला पुढं झाडावर पाच-सहा फूट उंचीवर _______________.
६. हा झाडावर चढणारा __________________.
७. झाडावर चढणारेदेखील मासे असतात _____________.
८. एरवी घबाड याचा अर्थ ____________________.
९. हे वारूळासारखं दिसणारं घर __________________.
१०. बुडाला तर मासा, ______________.
११. शाश्वताला स्पर्श करणाऱ्या जंगलाच्या आठवणी फक्त ________________.
१२. असं ज्ञान मी ________________.
१३. धर्मानं होडीतच ______________.
१४. मितव्ययी म्हणजे काय ते __________________.
उत्तर
१. अ) ते तिथल्या हनुमान मंदिरात थांबले.
२. इ) परंतु जंगलात मात्र अजून रात्र रेंगाळत असावी.
३.आ) अनेक रंगांच्या काचेच्या कंगोऱ्याप्रमाणं खाडीचा पृष्ठभाग दिसत होता.
४. ई) झाडांच्या मुळ्यांची टोकं पाण्यावर आलेल्या एखाद्या तीक्ष्ण खिळ्यांसारखी दिसतात.
५. आ) मला पुढं झाडावर पाच-सहा फूट उंचीवर सरड्यासारखा हिरव्या रंगाचा प्राणी दिसला.
६. इ) हा झाडावर चढणारा डेमका- म्हणजे मासा आहे.
७. ई) झाडावर चढणारेदेखील मासे असतात याचे आश्चर्य वाटले.
८. अ) एरवी घबाड याचा अर्थ धन असा होतो.
९. अ) हे वारूळासारखं दिसणारं घर समुद्र-विंचवानं बांधलं आहे.
१०. ई) बुडाला तर मासा, उडाला तर पक्षी.
११. इ) शाश्वताला स्पर्श करणाऱ्या जंगलाच्या आठवणी फक्त हृदयात साठून राहतील.
१२. आ) असं ज्ञान मी जंगलातून प्राप्त केलंय.
१३. अ) धर्मानं होडीतच भात शिजविला.
१४. ई) मितव्ययी म्हणजे काय ते जंगलापासून शिकावं.