MULTIPLE CHOICE QUESTIONS

खालील विधानांना अनेक पर्यांयी उत्तरे दिली आहेत. त्यांतील योग्य पर्याय निवडून विधानासह पुन्हा लिहा.

१. सकाळ-संध्याकाळ तो आपला _____________________.

अ) कामात असे.
आ) गाडा चालवीत असे.
c) इ) धंदा करीत असे.
ई) चहा गाडा चालवीत असे.

२. हा आवाज येण्याचं कारण म्हणजे ______________________.

अ) गाडेकाराचे घर डोंगरावर होते.  
 आ) गाडेकाराचे घर गावात होते.
इ) गाडेकाराचे घर वर चढणीवर होते.  
ई) गाडेकाराचे घर उतरणीवर होते.

३. गाडेकार दिवसभर आपल्या गाड्यातून ________________.

अ) सामानाची ने आण करीत असे. 
 आ) गणपती विसर्जनासाठी जात.
इ)  बाजारात जात असे. 
ई) शहरात म्हाल आणायला जात असे.

४. त्यामुळे रेड्यांना जास्तच ओझे होई त्यामुळे ते _______________.

अ) सावकास चढण चढत. 
आ) तिथेच थांबत.
इ)  जास्त दमून जात  
 ई) थांबत थांबत चढण चढत.

 ५. घरी पोचल्यावर तो______________.

अ)  रेड्यांना सोडी, त्याना गवतपाणी देई. 
आ) चहापाणी घेई.
इ) आंघोळ करी.
ई) गवतपाणी देई, व रेड्यांना सोडी.

६. आपण स्वतः चहापाणी घेई व नंतर हातात मासळीसाठी पिशवी घेऊन ________________.

अ) चालत दुकानात जाई.
आ) चालत पुन्हा बाजारात जाई.
इ) गाडा घेऊन कामाला जाई.  
 ई) चालत बाजारात जाई.

७. गणपती विसर्जनासाठी गाडेकाराच्या कितीतरी फेऱ्या होत असत पण त्याने _____________________.

अ) कधीच नाही म्हटल नाही. 
आ) कधीच पैसे मागितले नाही.
इ) कधीच तक्रार केली नाही.  
d) ई) कधीच काही बोले नाही.

८.  गाडेकार खरी धमाल उडवी ती ____________.

अ) होळीच्या चारपाच दिवसात.
आ) शिगमच्या चारपाच दिवसात.
इ) होळीच्या दोनचार दिवसात. 
 ई) गणेश चतुर्थी दिवशी.

९. त्या दिवसात तो भाड्याचे चित्रविचित्र पोषाख आणून ते अंगावर चढवी व _________________.

अ) वाड्यातून गाणी गात फिरे. 
 आ) मजा करीत फिरे.
इ) वाड्यातून नाचत नाचत फिरे.
 ई) धमाल उडवीत फिरे.

१०. धुळवडीच्या आधी ______________.

अ) दोन दिवस गावात नाटक होत. 
 आ) दोन दिवस आधी पूजा होती.
इ)   दोन दिवस गावात क्रायकर्म होत. 
   ई) दोन दिवस गावात रोमटे नाचत.

११. एका वर्षी तर गाडेकार ______________.

अ) चक्क शंकर झाला. 
आ) चक्क रावण झाला.
इ) चक्क दहातोंडी रावण झाला.
ई) चक्क संक्रासुर झाला.

१२. पण त्यावर्षी गाडेकाराने हट्टच धरला की ________________.

अ) शंकर तीन डोळ्याच्या दाखवला पाहिजे. 
आ) गणपती चार हाताचाच दाखवला पाहिजे.
इ)  रावण दहा तोंडाचाच दाखवला पाहिजे. 
ई) राम लक्ष्मण दाखविले पाहिजे.

१३.  दहा तोंडांच्या रावणाने त्यावर्षी _________________.

अ) मजा केली.
आ) खूपच धमाल केली.
इ) धमाल उडवून दिली. 
 ई) खूपच मजा केली.

१४. गाडेकाराने संभाव्य धोका ओळखून गाड्यापुढे उडी घेतली व _________________.

अ) गाडा रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न करू लागला. /div>

आ) रेड्यांना आवरणाचा अयशस्वी प्रयत्न करू लागला.
इ) गाडा थांबविण्याचा अयशस्वी प्रयत्न करू लागला. 
ई) गाडा रोखण्याचा यशस्वी प्रयत्न करू लागला.

१५. गाडा गाडेकारासकट जोरजोराने धावू लागला व शेवटी ________________.

अ) खांबावर जोराने आपटला.   
 आ) झाडावर  जोराने आपटला.
इ) दगडावर जोराने आपटला.  
ई) विजेच्या खांबावर जोराने आपटला.

उत्तर

१. आ) सकाळ-संध्याकाळ तो आपला गाडा चालवीत असे.

२. इ) हा आवाज येण्याचं कारण म्हणजे गाडेकाराचे घर वर चढणीवर होते.

३. अ) गाडेकार दिवसभर आपल्या गाड्यातून सामानाची ने आण करीत असे.

४. ई) त्यामुळे रेड्यांना जास्तच ओझे होई त्यामुळे ते थांबत थांबत चढण चढत.

५. आ) घरी पोचल्यावर तो रेड्यांना सोडी, त्याना गवतपाणी देई.

६. आ) आपण स्वतः चहापाणी घेई व नंतर हातात मासळीसाठी पिशवी घेऊन चालत पुन्हा बाजारात जाई.

७. इ) गणपती विसर्जनासाठी गाडेकाराच्या कितीतरी फेऱ्या होत असत पण त्याने कधीच तक्रार केली नाही.

८. अ) गाडेकार खरी धमाल उडवी ती होळीच्या चारपाच दिवसात.

९. इ) त्या दिवसात तो भाड्याचे चित्रविचित्र पोषाख आणून ते अंगावर चढवी व वाड्यातून नाचत नाचत फिरे.

१०. ई) धुळवडीच्या आधी दोन दिवस गावात रोमटे नाचत.

११. आ) एका वर्षी तर गाडेकार चक्क रावण झाला.

१२. इ) पण त्यावर्षी गाडेकाराने हट्टच धरला की रावण दहा तोंडाचाच दाखवला पाहिजे.

१३.  इ) दहा तोंडांच्या रावणाने त्यावर्षी धमाल उडवून दिली.

१४. अ) गाडेकाराने संभाव्य धोका ओळखून व्यापुढे उडी घेतली व गाडा रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न करू लागला.

१५. ई) गाडेकारासकट जोरजोराने धावू लागला व शेवटी विजेच्या खांबावर जोराने आपटला.