MULTIPLE CHOICE QUESTIONS

खालील विधानांना अनेक पर्यांयी उत्तरे दिली आहेत. त्यांतील योग्य पर्याय निवडून विधानासह पुन्हा लिहा.

१. मन करा रे प्रसन्न । _________________ ।।

अ)  सर्व संपतीचे कारण ।। 
आ) सुख समाधानाचे कारण ।।
इ) सर्व सुखाचे कारण ।। 
ई) सर्व सिद्धींचे कारण ।।

२. मोक्ष अथवा बंधन ।

अ) धन इच्छा ते ।। 
आ) गती अथवा अधोगती ।।
इ)  सुख समाधान इच्छा ते ।। 
ई) प्रसन्नता इच्छा ते ।।

३. मने प्रतिमा स्थापिली ।

अ) मने बाहेर पूजा केली ।। 
 आ) मने मना पूजा केली ।।
इ) मने आत पूजा केली ।।   
ई) मने मना पूजा केली ।।

४. मने इच्छा पुरविली ।

अ) मने माऊली सर्वांची ।। 
आ) मने माऊली लोकांची ।।
इ)  मन माऊली सकळांची ।।   
ई) मने माऊली जनांची ।।

५. मन गुरू आणि शिष्य ।

अ) करी आपुलेचि दास्य ।। 
आ) श्रोते वक्ते ऐका मात ।।
इ) करे दुसऱ्यांची दास ।। 
ई) करी लोकांची दास्य ।

६. प्रसन्न आपआपणास ।

अ) अधोगती अथवा गती ।। 
आ)‌ करी आपुलेचि दास्य ।।
इ) सुख समाधान इच्छा ते ।। 
ई) गती अथवा अधोगति ।।

७. साधक वाचक पंडित ।

अ) वक्ते ऐका मात्र ।। 
 आ) श्रोते वक्ते ऐका मात ।।
इ) तुका म्हणे दुसरे ।। 
ई) करी आपुलेचि दास्य ।।

८. नाही नाही आनु दैवत ।

अ) तुका म्हणे तिसरे ।।
आ) तुका म्हणे कोणी ।।
इ) सर्व सिद्धींचे कारण ।। 
ई) तुका म्हणे दुसरे ।।

उत्तर

१. ई)  मन करा रे प्रसन्न ।  सर्व सिद्धींचे कारण ।।

२. इ) मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।

३. आ) मने प्रतिमा स्थापिली । मने मना पूजा केली ।।

४. इ) मने इच्छा पुरविली ।  मन माऊली सकळांची ।।

५.अ) मन गुरू आणि शिष्य ।  करी आपुलेचि दास्य ।।

६. ई) प्रसन्न आपआपणास । गती अथवा अधोगति ।।

७. आ) साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात ।।

८. ई) नाही नाही आनु दैवत । तुका म्हणे दुसरे ।।