खालील विधानांना अनेक पर्यांयी उत्तरे दिली आहेत. त्यांतील योग्य पर्याय निवडून विधानासह पुन्हा लिहा.
१. त्याने कोणाच्याही कधी ______________.
२. त्याने वेष पालटला आणि तो___________________.
३. त्रैलोक्याचे राज्य करण्यात मी ________
४. त्या मुळे मी ________
५. कालांतराने अतिथी इंद्र आणि प्रल्हाद
६. तुझे शील मला मिळावे अशी _________.
७. पण नंतर त्याला अतिशय ___________.
८. माझे नाव शील, तू माझा त्याग केल्यामुळे _______________________.
९. ज्या पांथस्थाने तुझी मनोभावे सेवा केली त्याच्या शरीरात मी ____________.
१०. सत्याच्या पाठोपाठ एक धिप्पाड पुरुष ____________________.
११. जेथे सत्य __________.
१२. तो पांथास्थ दुसरा कोणी नासून ___________
उत्तर
१) (आ) त्याने कोणाच्याही कधी द्रोह केला नाही.
२) (ई) त्याने वेष पालटला आणि तो अथिती म्हणून प्रल्हादाकडे गेला.
३) (ई) त्रैलोक्याचे राज्य करण्यात मी मग्न झालो होतो.
४) (आ) त्या मुळे मी संतुष्ट झालो आहे.
५. (इ) कालांतराने अतिथी इंद्र आणि प्रल्हाद यांची चर्चा झाली.
६) (इ) तुझे शील मला मिळावे अशी इच्छा आहे.
७) (अ) पण नंतर त्याला अतिशय दु:ख झाले.
८) (इ) माझे नाव शील, तू माझा त्याग केल्यामुळे मी तुझ्याजवळून निघून जात आहे.
९) (आ) ज्या पांथस्थाने तुझी मनोभावे सेवा केली त्याच्या शरीरात मी प्रवेश करणार आहे.
१०) (इ) सत्याच्या पाठोपाठ एक धिप्पाड पुरुष प्रल्हादाचे शरीर सोडून जाऊ लागला.
११) (ई) जेथे सत्य तेंथे सदाचार !”
१२) (आ) तो पांथास्थ दुसरा कोणी नासून प्रत्यक्ष इंद्रच