MULTIPLE CHOICE QUESTIONS

खालील विधानांना अनेक पर्यांयी उत्तरे दिली आहेत. त्यांतील योग्य पर्याय निवडून विधानासह पुन्हा लिहा.

१. त्यामुळे दुनियेचा दोस्तसुद्धा त्याला _____________.

अ) दोस्तासारखा दिसला.
आ) दुश्मनासारखा दिसला.
इ) शत्रुसारखा  दिसला. 
  ई) माणसासारखा दिसला.

२. लागलीच घरी येऊन त्याने आपली _______________.

अ) कल्पना आईला सांगितली.    
आ) कल्पना सर्वांना सांगितली.
इ) कल्पना गुरुजींना सांगितली.
ई)  कल्पना बापाला सांगितली.

३. गाठ सोडायची म्हणजे _________________.

अ) बाहेरून उकलावी लागते.
आ)  मधून उकलावी लागते. 
इ) आतून उकलावी लागते. 
ई) आतून सोडावी लागते.

४. आचार हेच प्रचाराचे __________________.

अ) महत्वाचे साधन आहे. 
आ) समाधान आहे.
इ)  साधन आहे.   
ई) एकमात्र साधन आहे.

५. पृथ्वीची प्रदक्षिणा सर्वात लवकर कोण करतो अशाविषयी एकदा __________________.

अ) देवांच्या सभेत चर्चा निघाली.
आ) मानवांच्या सभेत चर्चा निघाली.
इ) राक्षसांच्या सभेत चर्चा निघाली. 
ई) दैतांच्या सभेत चर्चा निघाली.

 ६.  मी अमुक वेळात ___________________.

अ) पृथ्वी फिरून परत येतो.
आ) प्रदक्षिणा करून परत येतो.
इ)  पृथ्वीची फेरी मारून परत येतो. 
ई) प्रदक्षिणा करून सर्वात लवकर परत येतो.

७. त्याप्रमाणे सर्वांनी प्रदक्षिणा करुन ___________________.

अ) देवाला नमस्कार घालावा असे ठरले.
आ) गणपतीला नमस्कार घालावा असे ठरले.
इ) शंकराला नमस्कार घालावा असे ठरले.   
ई) विष्णुला नमस्कार घालावा असे ठरले.

८. दहा माणसे यात्रेला निघाली होती ___________________.

अ) जंगलातून पसार व्हावयाचे होते.  
आ) नदीतून  पसार व्हावयाचे होते.
इ) गावातून  पसार व्हावयाचे होते.
ई) शहरातून  पसार व्हावयाचे होते.

९. वाट जरा धोक्याची असल्यामुळे सगळ्या माणसांनी ________________________.

अ) सावकास चालावे असा ठराव झाला.
आ) नाही जायचं ठरवलं.
इ) एकत्र चालावे असा ठराव झाला.
ई) सोबत चालावे असा ठराव झाला.

१०. एकाने माणसे मोजून पाहिली _________________________.

अ) तो आठ भरली.
 आ) तर नऊच होती.
इ) तर एकच भरली. 
ई)  तो नऊच भरली.

११. “दहावा माणूस हरवला” असा _________________________.

अ)  नऊ जणांनी एकमताने ठराव पास केला.   
आ) दहा जणांनी एकामताने ठराव पास केला.
इ) सर्वांनी एकमताने ठराव पास केला. 
 ई) ठराव पास केला.

१२. “काम करायला माणसे नाहीत”  असे म्हणणारी ________________________.

अ)  माणसे खूप आहेत.  
आ) माणसांची कमी नाही.
इ) माणसे ठिकठिकाणी आढळतात.  
ई) लोक ठिकठिकाणी आढळतात.

१३. जो तो स्वतःला मोजण्याचे सोडून देतो आणि ____________________________.

अ) आपल्या कामात रमून जातो. 
आ) स्वतचा विचार करायला लागतो.
इ) हिशोब करायला बसतो.
ई) संपत्तीचा विचार करतो.

१४. अर्जुनाला विश्वरूप – दर्शनाची ____________________________.

अ) हौस वाटली होती.
आ) आवड होती.
इ) इच्छा होती.   
ई) गरज होती.

१५. स्व-रूप पहा. _________________________.

अ)  विश्वरूप पहा.   
आ) स्वतःला पहा.
इ)  विश्व पहा.   
ई) विश्वरूप पाहू नका.

उत्तर

१. आ) त्यामुळे दुनियेचा दोस्तसुद्धा त्याला दुश्मनासारखा दिसला.

२. ई) लागलीच घरी येऊन त्याने आपली कल्पना बापाला सांगितली.

३. इ) गाठ सोडायची म्हणजे आतून उकलावी लागते.

४. ई) आचार हेच प्रचाराचे एकमात्र साधन आहे.

५. अ) पृथ्वीची प्रदक्षिणा सर्वात लवकर कोण करतो अशाविषयी एकदा देवांच्या सभेत चर्चा निघाली.

६.  आ) मी अमुक वेळात प्रदक्षिणा करून परत येतो.

७. ई) त्याप्रमाणे सर्वांनी प्रदक्षिणा करुन नमस्कार घालावा असे ठरले.

८. अ) दहा माणसे यात्रेला निघाली होती जंगलातून पसार व्हावयाचे होते.

९. इ) वाट जरा सगळ्या माणसांनी एकत्र चालावे असा ठराव झाला.

१०. ई) एकाने माणसे मोजून पाहिली तो नऊच भरली.

११. आ) “दहावा माणूस हरवला” असा दहा जणांनी एकामताने ठराव पास केला.

१२. इ) “काम करायला माणसे नाहीत”  असे म्हणणारी माणसे ठिकठिकाणी आढळतात.

१३. इ) जो तो स्वतःला मोजण्याचे सोडून देतो आणि हिशोब करायला बसतो.

१४.  अ) अर्जुनाला विश्वरूप – दर्शनाची हौस वाटली होती.

१५. ई) स्व-रूप पहा. विश्वरूप पाहू नका.