१. दादा मुलाला कोणते काम सांगतो ?
उत्तर – दादा मुलाला सायकलमध्ये हवा भरून आणायला सांगतो.
२. ताईच मुलाजवळ काय काम होत ?
उत्तर. ताईला आपल्या मैत्रिणीला चिट्टी पटवायची होती.
३. कमिशन म्हणून ताई मुलाला काय देणार ?
उत्तर. कमिशन म्हणून ताई मुलाला दहा पैसे देणार.
(ब) खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी दोन ते तीन वाक्यांत लिहा.
१. मुलगा आपल्या घरच्यांची कोणकोणती कामे करतो ?
उत्तर – दादांसाठी इस्त्री करणे, बुटाला पॉलिश करणे, कपडे धुणे, खोला आवरणे, सायकल पूसणे, ताईची चिट्ठी तीच्या मैत्रिणीला पोचवणे, व आई साठी दळण आणणे, भाजी आणणे, इस्रोचे कामे कपडे आणणे, अशी घरच्यांची कामे मुलगा करतो.
२. मुलाचे दादा व ताई त्याच्याशी कसे वागतात ?
उत्तर – दादा मुलावर दादागिरी करून कामे करून घेतो तर ताई लालाच दाखवून चिट्ठी मैत्रिणीचा द्यायला सांगते. ताई नेहमी हुशारीची टेंभा दाखवते.