अधिक प्रश्न

१. त्या सोबत्यांना कोण मिळाला आहे ?
उत्तर. त्या सोबत्यांना बलराम मिळाला आहे.

२. बालकृष्णाने आपल्या यशोदामातेला कसे फसवले आहे ?
उत्तर. बापुडपणे, हळू बोलून बालकृष्णाने  आपल्या यशोदामातेला फसविले आहे.

() खाली प्रश्नांची उत्तर चार ते पा वाक्यांत  लिहा.

१) बापुडवाणा होऊन बालकृष्ण यशोदामातेला काय सांगतो ?
उत्तर. बापुडवाणा होऊन बालकृष्ण यशोदामातेला सांगतो की आई मी मातीचे मडके पाहिले नाही तु मला मारु नको. हे माझे सोबती मला दही दुध चोरुन आणून आपल्याला दे म्हणून ते माझ्यावर रुसले आहेत. त्याच्यात माझा भाऊही बलराम समिल झालेला आहे.

२) ‘आई मज मारू नको ‘ या अभंगातमध्ये बाळकृष्ण आपले निर्धोषपणा यशोदामातेला कसं सांगत आहे ?
उत्तर. ‘आई मज मारू नको ‘ या अभंगातमध्ये बाळकृष्ण यशोदामातेला सांगतात की हे आई, तू मला मारू नको माझे है सोबतीच मला दही-दूध चोरून सर्वांना दे, असे सांगतात.  मी मातीचे मडके पाहिले नाही. मी त्यांचे हे काम ऐकले नाही म्हणून ते सर्वजण माझ्यावर रूसले आहेत. माझा भाऊ बलरामसुद्धा त्या सोबत्यांना मिळाला आहे. त्याने माझ्याविरुद्ध त्या सोबत्यांचाच कैवार (बाजू) घेतला आहे. बापुडपणे, हळू बोलून बालकृष्णाने आपल्या यशोदामातेला फसविले आहे.