अधिक प्रश्न

() खाली प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

१. धान्यातला कोंडा पाखडून काढताना विठ्ठलाच्या हाताला काय आले आहे ?
उत्तर. धान्यातला कोंडा पाखडून काढताना विठ्ठलाच्या हाताला फोड आले आहे.

२. जनाबाई विठ्ठलाला कोणती विनवणी करते ?
उत्तर. जनाबाई विठ्ठलाला मुसळ सोडण्याची विनवणी करते.

आ) खाली प्रश्नांची उत्तरे प्रत्येक तीन – चार वाक्यांत लिहा.

१. या अभंगात काय सांगितले आहे ?
उत्तर. पंढरीचा पंढरीनाथ म्हणजेच विठ्ठल प्रत्यक्ष येऊन जनाबाईना घरकामात कशी मदत करतो ते या अभंगात सांगितले आहे.

२. जनाबाई आपल्या अभंगात विठ्ठलाला कोणती विनवणी केली आहे ?
उत्तर.  धान्यातला कोंडा पाखडून काढताना विठ्ठलाच्या  हाताला फोड आले आहेत. जनाबाई विठ्ठलाला हातातले मुसळ सोडण्याची विनवणी करते.