शब्दार्थ

शब्दार्थ :

साळ – भात (rice, paddy)

उखळ – कुटण्यासाती केलेला दगडाचा खळगा.

शीण‌ – थकवा (weariness)

सडणे – कांडणे (pound)

पाखडणे – सुपाने धान्यातील कचरा बाहेर काढणे.