Lesson Progress
0% Complete
(अ) खालील प्रश्नांचे उत्तर एका वाक्यात लिहा :
१) ‘शब्दधन’ ह्या कवितेत संत तुकारामांनी काय सांगितले आहे ?
उत्तर. ‘शब्दधन’ ह्या कवितेत संत तुकारामांनी शब्दांचे म्हत्वत सांगितले आहे.
२) आमचा घरचं धन काय आहे ?
उत्तर. ‘शब्द’ हे आमचा घरचं धन आहे.
३) संत तुकारामांच्या मते शब्द म्हणजे काय ?
उत्तर. संत तुकारामांच्या मते शब्द म्हणजे परमेश्वर.
४) शब्दांचा उपयोग कसा केला पाहिजे ?
उत्तर. शब्दांचा उपयोग शस्त्र म्हणून केला पाहिजे.
(आ) खालील प्रश्नांचे उत्तर पाच ते सहा वाक्यांत लिहा.
१. संत तुकाराम हांच्या अभंगवाणीची काय विशिष्टे आहे ?
उत्तर. लोककल्याणाची तळमळ, परखडपणा आणि मार्मिक शब्दयोजना ही संत तुकाराम हांच्या अभंगवाणीची काही वैशिष्ट्ये आहेत.