अधिक प्रश्न

(अ) खालील प्रश्नांचे उत्तर एका वाक्यात लिहा :

१. श्री कृष्ण कोणाबरोबर खेळ खेळत आहे ?
उत्तर. श्री कृष्ण गोपाळांबरोबर खेळ खेळत आहे.

२. श्री कृष्णाच्या मस्तकावर काय खोवलेली आहेत ?
उत्तर.  श्री कृष्णाच्या मस्तकावर मोरपिसे खोवलेली आहेत.