MULTIPLE CHOICE QUESTIONS

खालील विधानांना अनेक पर्यांयी उत्तरे दिली आहेत. त्यांतील योग्य पर्याय निवडून विधानासह पुन्हा लिहा.

१. कोल्हा ओढ्याच्या काठाने ______________.

अ) हळू जात होता.
आ) धावत जात होता.
इ) सावकाश जात होता. 
ई) आरामात जात होता.

२. गवताच्या गड्ड्याखाली असलेलं खेकड्याचं _______________.

अ) बीळ त्याच्या नजरेत आलं.
आ) घर त्याच्या नजरेत आलं.
इ) बीळ त्याला दिसल.
ई) घर त्याला दिसल.

३. तसं करून खेकडा मिळणं _____________.

अ) खूप सोप होतं. 
आ) कठीण होतं.
इ) खूप कठीण होतं.
ई) अवघड होतं.

४. शेपटीला हेलकावे देत _______________.

अ) कोल्हा उभा राहिला. 
आ) कोल्हा शांत झोपून राहिला.
इ) कोल्हा शांत राहिला.
ई)  कोल्हा बसून राहिला.

५. अचानक एक असह्य कळ त्याच्या ________________.

अ) पोटात आली.
आ) मस्तकात घुसली.
इ) डोक्यात घुसली.
ई) पायात आली.

६. त्या चिखलातून पळून _____________.

अ) खेकडा दमला.
आ) कोल्हा चिखलात माखला होता.
इ) कोल्हा दमला.
ई) कोल्हा बसला.

७. कोल्हा सारखा  ______________.

अ) चिखलात जात होता. 
आ) बांदावर जात होता.
इ) पाण्यात जात होता. 
ई) धावत होता.

८. तिरक्या चालीनं तो भला मोठा खेकडा ______________.

अ) ओढ्याजवळ जात होते.
आ) पाण्याजवळ जात होता.
इ) चिखलात जात होता.
ई) बिळात जात होता.

९. कोल्ह्यानं अंदाज घेतला आणि _________________.

अ) आपल्या शेपटीने खेकड्याला उडवलं.
आ) धावत सुटला.
इ) आपल्या पंजाने खेकड्याला उडवलं.
ई)  पटकन उडी मारली.

१०. गवतावर खेकडा _________________.

अ) सरळ पडला होता.
आ) उताणा पडलेला दिसला.
इ) चालत होता.
ई) उलटा पडला होता.

११ क्षणभर त्याचं पांढरं __________________.

अ) पोट नजरेत आलं. 
इ) पोट त्याला दिसले.
ई) शरीर त्याला दिसले.

१२. आवळल्या जाणाऱ्या दातांबरोबर _______________.

अ)  कोल्ह्याच्या डोळ्यांत दु:ख उतरत होतं.
आ) कोल्हाच्या डोळ्यांत पाणी उतरत होतं.
इ) कोल्ह्याच्या डोळ्यांत सुख उतरत होतं.   
ई) कोल्ह्याच्या डोळ्यांत उत्साह होता.

उत्तर

१ इ) कोल्हा ओढ्याच्या काठाने सावकाश जात होता.

२. अ) गवताच्या गड्ड्याखाली असलेलं खेकड्याचं बीळ त्याच्या नजरेत आलं.

३. आ) तसं करून खेकडा मिळणं ठीण होतं.

४. ई) शेपटीला हेलकावे देत कोल्हा बसून राहिला.

५. आ) अचानक एक असह्य कळ त्याच्या मस्तकात घुसली.

६. इ);त्या चिखलातून पळून कोल्हा दमला.

७. ई) कोल्हा सारखा धावत होता.

८. अ) तिरक्या चालीनं तो भला मोठा खेकडा ओढ्याजवळ जात होते.

९. इ) कोल्ह्यानं अंदाज घेतला आणि आपल्या पंजाने खेकड्याला उडवलं.

१०. अ) गवतावर खेकडा उताणा पडलेला दिसला.

११. आ) लक्षणभर त्याचं पांढरं पोट नजरेत आलं.

१२. ई) आवळल्या जाणाऱ्या दातांबरोबर कोल्ह्याच्या डोळ्यांत सुख उतरत होतं.